धनंजय चिंचोलीकर
मूळचे कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी राहिलेल्या चिंचोलीकर यांचे बालपण, शिक्षण वैजापुरात झाले. मराठवाडा, लोकपत्र ,तरुण भारत या वर्तमानपत्रात पत्रकारिता केल्यानंतर ते कथा, नाटक आदी साहित्य लिखाणाकडे वळले.मात्र, त्यांनी लिखाण केले ते बब्रुवान रुद्रकंटवार या टोपण नावाने. त्यांच्या 'आमदनी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ही मिळाला आहे.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
0 Comments