news today, गंगथडी भागात अतिवृष्टीमुळ झालेल्या नुकसानीची दानवे व डॉ.परदेशी यांच्याकडून पाहणी

मुंबई, ता.01 - वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागातील शनिदेवगाव व चेंडूफळ येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता.01) पाहणी केली. गोदावरी नदीच्या आजूबाजूला असलेल्या या गावांचे मोठा पूर आल्याने अतोनात नुकसान झाले आहे. 

या नुकसानीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. नुकसानीचे प्रमाण अधिक असून भरपाई राज्य सरकारने सरसकट केली पाहिजे. जमिनी खरडून गेल्या असून 

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, नंदकिशोर जाधव,गणेश तांबे, अक्षय साठे व वाल्मीक गिरी, शेतकरी उपस्थित होते.


हिंगोणी,पुरणगाव,लाखगंगा बाबतरा,डोणगाव येथील शेतकरी बंधूसोबत भेट घेतली.याच परिसर अनेक घर,शेती,पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.सर्व शेतकरी बांधवांना शासन तर्फे लवकरात लवकर मदत भेटेल अस आश्वासन दिलं त्याच प्रमाणे त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.होईल ते समस्या जाग्यावरच सोडवले.यावेळी मा.सभापती प्रतापदादा धोर्डे,मा पंचायत समिती उपसभापती प्रभाकर पाटील बारसे,मा पंचायत समिती सदस्य दत्ता पाटील धुमाळ,रावसाहेब जगताप,शेतकरी नेते धनंजय धोर्डे,दक्षिण मंडळ अध्यक्ष संदीप ठोंबरे,सखाहारी आप्पा चंदने, कैलास ठोंबरे, बाळासाहेब गांगड,रवि डोखे, सोन्याबापू तुरकणे,केशव मोरे,नवनाथ आहेर, हरिभाऊ ठोंबरे सरपंच, नानासाहेब तुरकणे, गणेश ठोंबरे, अशोक ठोंबरे, सुनिल ठोंबरे, भिकाजी ठोंबरे,अमोल ठोंबरे, रघुनाथ ठोंबरे,सागर लोखंडे, गंगाधर ठोंबरे, दिगंबर तुरकने,बापुसाहेब सांगळे, बाळासाहेब पडवळ,तुकाराम तुरकने, राजेंद्र तुरकने, कैलास तुरकने, रविंद्र मोरे ,राजेंद्र मोरे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments