वैजापूर, ता.09- तालुक्यातील बोरसर" येथे विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ सोहळा माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्पाहस्ते शुक्रवारी (ता.07) पार पडला. आ.रमेश पाटील बोरणारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आ.रमेश पाटील बोरणारे यांनी मंजूर करून आणलेल्या बोरसर ते विनायक साखर कारखाना प्रजिमा-60 रस्ता डांबरीकरण दुरुस्ती करणे या 60 लाख रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन आ.बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभाप्रमुख माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, माजी उपाध्यक्ष दिनकरराव पवार, उपतालुकाप्रमुख अरूण भाऊ होले, प्रशांत पाटील शिंदे, नरेंद्र पाटील सरोवर, बाळासाहेब चेळकर, दादासाहेब गायके, फकिरराव पवार, अशोकआप्पा पवार, नारायण पवार, गुलाबराव पवार, संजय पाटील कानडे, विलास नाना पवार, भाऊराव पाटील पवार,राहुल कटारे, गणेश पवार, विठ्ठल पवार, भागीनाथ पवार, रावसाहेब कानडे, किरण पवार, अशोक भाऊ जगधने, गोरखराव कोल्हे, वसंतराव पवार, दिपक पवार, सोपानराव पवार, भावलाल पवार, कुलदीप पवार, सोपानराव पुंड, सुरेश पवार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments