गुरुवारी (ता.11) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष खेडके, विजय वाघमारे, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, महिला आघाडीच्या महानगर संघटक सुकन्या भोसले, शहर संघटक सुनीता औताडे, युवासेना विभागीय सचिव धर्मराज दानवे व हरीश पाटील यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन दानवे यांना सोशल मीडिया माध्यमातून धमक्या मिळाल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली.
0 Comments