स्वातंत्र्य सैनिक सुधाकरराव देशपांडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात देविदास देशपांडे व पत्रकार शिवा देशपांडे ही दोन मुले व सूना नातवंडे असा परिवार आहे.
रात्री 8 वाजता शहरातील अमरधाम येथे त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस विविध स्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments