वैजापूर, ता. 24/ प्रतिनिधी - वैजापुर शहरातील आनंदनगर येथे श्री.संत सावता महाराज मंदिरात परिसरात पंधरा लक्ष रुपये निधीच्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचा कामाचा लोकार्पण सोहळा
1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज व माजी नगरअध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्याहस्ते गूरूवारी (ता.24) संपन्न झाला.
राज्य शासनाच्या वैशिष्टय़पूर्ण विशेष अनुदान योजनेतून मंजुर झालेल्या निधीतून हे काम करण्यात येत आहे.
या प्रसंगी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, भाजपाचे कैलास पवार, मधुकर पवार, पंचायत समिती उपसभापती प्रभाकर बारसे, मंजाहारी पाटील गाढे, सुरेश तांबे, रमेश पाटील हाडोळे, बद्री गायकवाड, दिनेश राजपूत, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड, गणेश खैरे, बजरंग मगर, प्रेमभाऊ राजपूत, शैलेश पोंदे, सोनू राजपूत, गिरीश चापानेरकर, संदीपसिंग पवार, जितु पवार, ऋषी जुंधारे, विनोद राजपूत, सनमित खनिजो, प्रदिप चव्हाण, करण जेजुरकर, रतिलाल गायकवाड, दत्तुभाऊ गायकवाड, महेश भालेराव, अर्जुन राजपूत, भीमाशंकर साखरे, कोठारी सर, गणेश पवार, प्रवीण गायकवाड, धोंडीरामसिंह. राजपूत, रवी पगारे, जीवन पठारे, रवींद्र गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments