वैजापूर शहरातील शिवराई रस्त्यावरील मिल्लतनगर येथे ते राहात होते त्यांच्या पश्चात दोन मुले, सुन, नातू असा परिवार आहे. महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. सुभान पटेल यांचे ते मोठे बंधु व वैजापूर वकिल संघाचे सचिव ॲड. सोहेल पटेल यांचे ते वडील होत. त्यांच्या तिडी या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments