भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल विशाल संचेती यांचा सत्कार करतांना जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, विजय दायमा आमेर आली.
या नियुक्तीबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, विजय दायमा, विजय वेद, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, गौरव दोडे, शैलेश पोंदे, गिरीष चापानेरकर शैलेश चव्हाण, गणेश खैरे, आमेर अली,प्रेम राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.
0 Comments