छञपती संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची अधिसूचना सोमवारी प्रसिध्द करण्यात आली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 5 जणांनी 9 उमेदवारी अर्ज घेतले. एका राजकीय पक्षासह अपक्षांचा यात समावेश आहे. 1 जून हा उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते सहाय्य करीत आहेत. ली
0 Comments