वैजापूर, ता.18- धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ता. (17) संध्याकाळी सातवाजेच्या सुमारास जालना नगरसोल डेमू समोर परसोडा रेल्वेस्टेशन (ता. वैजापूर) येथे घडली. मयतची ओळख पटलेली नाही.
सदर व्यक्तीस किंवा त्याच्या नातेवाईकांस ओळखत असेल किंवा त्यांची माहिती असेल तर रेल्वे सेना टीम अध्यक्ष संतोष कुमार सोमाणी (मो.नं. 9158888159) किंवा GRP HC बडे (मो.नं.9588420475) यांना किंवा रेल्वे पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संतोषकुमार सोमाणी (अध्यक्ष रेल्वे सेना) यांनी केले आहे.
0 Comments