वैजापूर, ता.21 - येथील जिल्हा न्यायालय वकील संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक गुरुवारी (ता. 21) बिनविरोध पार पडली. वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मजहर बेग तर उपाध्यक्षपदी ॲड. ऐश्वर्या कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
वकील संघाची बिनविरोध निवडण्यात आलेली नूतन कार्यकारिणी अशी -
ॲड.मजहर बेग (अध्यक्ष) ॲड.ऐश्वर्या कोठारी (उपाध्यक्ष), ॲड.तुषार थोट (सचिव) ॲड.सुरज राजपूत (कोषाध्यक्ष) कार्यकारिणी सदस्य पदी वंदना शिंदे, अशोक सोनवणे, मीरा बोराडे, श्रेणिक कोठारी, दानिश खान
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. एस.एस.ठोळे, ॲड.एम. आर.शेख, ॲड. डी.एन.जाधव यांनी काम पाहिले. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकील संघाचे सदस्य बी. व्ही. परदेशी, व्ही. डी. देशपांडे, पी. एम. जगताप, आर. डी. थोट, के. बी. कदम, रियासत अली, पी.एस.साखरे, एम. डी. निंबाळकर, महेश कदम, एम. एन. दिवाकर, ए. सी. चव्हाण, एच. एम. पठाण, आर. पी. बोडखे, एस. पी. पवार, ए. एम. बागुल, जे. डी. हरिदास, व्ही. जी. वाघ, पी. आर. बत्तासे, संजय बत्तीसे, शेख सलीम, संतोष जेजुरकर, आर. एच. शिंदे, सचिन जानेफळकर, आर. डी. शिरसाठ, राफे हसन, एस. एस. दहिभाते, संतोष गावडे, अनिल रोठे, सुनील धोत्रे, सचिन मगर, पवन राजपूत, के. एस. गंडे, संदीप डोंगरे, सईद अली, विष्णु सवाई, इम्रान खान, अंकित मालपाणी, संदीप कटारे, काशिफ शेख, देव पवार, प्रकाश त्रिभुवन, रमेश सावंत, एकनाथ कुंजीर, इफ्तेखार शेख, डी. बी. बावचे, वाय. एन. थावरे, किशोर मतसागर, नितीन बावचे, मनोज भंडारे, शरद हारदे, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर डघळे, वैभव ढगे, नितीन बोराडे, शंकर गोरे, मुजाहिद शेख, धनराज अंभोरे, दादासाहेब बोडखे, जावेद बेग, संदीप गायकवाड, शारेक शेेेख, बलराज अस्वले, दीपक कुंदे, सुभाष खैरनार, गोरख उकिर्डे, कुलदीप साळवे, शुभम बोढरे, कामील शेख, बाबासाहेब अधांगळे, रमेश थोरात, सविता पाटणी, नुजहत सय्यद, ज्योती शिंदे, भारती पडवळ, अर्चना राहटळ, प्रतीक्षा उबाळे, प्रतिक्षा पठारे, माया जाधव, ज्योती मगर, मयुरी साळुंके, अनुश्री पुंड, हर्षल आव्हाळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments