news today, रुपयाची सलग नवव्यादिवशी गटांगळी ; 96.89 रुपये प्रति डॉलर

मुंबई, ता.21 - रुपयाने आज सलग नवव्यादिवशी गटांगळी खात शतकाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली.  डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 16 पैशांनी घसरला आणि 966.89रुपये प्रति डॉलर या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला. 

मंगळवारी रुपयाने 50 पैशांची गटांगळी खाल्ली होती. महागाई वाढण्याचे संकेत बाजारातून मिळत आहेत.कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. याचा रुपयावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर 2025 मध्ये रुपयाने नव्वदीत प्रवेश केला होता.

Post a Comment

0 Comments