today news, महाराष्ट्र ॲण्ड गोवा नोटरीज असोसिएशनच्या वैजापूर तालुकाध्यक्षपदी ॲड. सुभाषराव खैरनार यांची निवड



 वैजापूर, ता.17/ प्रतिनिधी -
महाराष्ट्र अँड गोवा नोटरीज असोसिएशनच्या असोसिएशनच्या वैजापूर तालुका अध्यक्षपदी नोटरी ॲड. सुभाषराव खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲड सय्यद सिकंदर अली, उपाध्यक्ष ॲड महावीर एम. कांकरिया व मराठवाडा उपाध्यक्ष ॲड राहुलकुमार राका यांच्या पत्राद्वारे करण्यात आली. या निवडीबद्दल ॲड सुभाषराव खैरनार  यांनी महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
सरकारी अभियोक्ता जी. सी. मंझा, नानासाहेब जगताप, पी.एम.जगताप, एस.एस. ठोळे, पी.एस.साखरे, किरण त्रिभुवन,  आर.एस.हरिदास, वकील संघाचे एस.पी. पवार, के.बी.कदम, आर.डी.थोट, सविता पाटणी, पी.आर. निंबाळकर, नवनाथ गायकवाड, जे. डी. हरिदास,राजेंद्र शिंदे, पी .एच.पवार, राहुल धनाड,वैभव ढगे,प्रदीप बत्तासे,संतोष जेजुरकर,आर. पी. बोडखे आदींनी वकील संघातर्फे अँड .खैरनार यांचे अभिनंदन करून या निवडीचे स्वागत केले..

Post a Comment

0 Comments