वैजापूर ता.20 / प्रतिनिधी - येथील वैद्यनाथ महादेव मंदिरात आ. रमेश पाटील बोरनारे आणि माजी आमदार भाऊसाहेब पाटील. चिकटगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.राजीव डोंगरे यांनी सोमवारी (ता,18) आयोजित केलेला "रुद्र स्वाहाकार महायज्ञ" उत्साहात संपन्न झाला.
आ.रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, डॉ.राजीव डोंगरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, डॉ.निलेश भाटिया, अमोल बोरनारे, शरद खैरनार, राजेंद्र चव्हाण यांनी रुद्र स्वाहाकार महायज्ञ महापूजा सपत्नीक केली. या महायज्ञात ज्यानी नाव नोंदणी केलेली आहे त्यांना घरपोच दोन मुखी रुद्राक्ष पोहचतते करण्यात येणार आहे असे डॉ.राजीव डोंगरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.सांगितले.
या प्रसंगी पालिकेचे माजी नगराध्यक्ष साबेरखान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, संजय पाटील निकम, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, डॉ.एस.एम.जोशी,. सौ.अंजलीताई जोशी, आनंदीताई अन्नदाते, सुप्रिया व्यवहारे, शोभाताई भुजबळ, डॉ,विजया डोंगरे, स्वप्नील जेजुरकर, प्रकाशशेठ बोथरा, उत्तमराव साळुंके, गोकुळ भुजबळ, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, प्रशांत कंगले, विजयकुमार वेद, सुधाकर साळुंके, महेश भालेराव, बबन त्रिभुवन, वसंत त्रिभुवन, डॉ.विजयकुमार सोनी, मुकुंद दाभाडे, ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत, महेश बुणगे, ॲड. देवदत्त पवार, डॉ,संतोष गंगवाल, अनिता दाणे, श्रीमती पुणे, सीमा जगताप, छाया बोरनारे, वर्षा बोरनारे, संगीता बोरनारे, श्रीमती आहेर, कमलेश आंबेकर, प्रदीप साळुंके यांच्यासह शहरातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे कार्यकर्ते व भक्त -भाविक मोठयासंख्येने उपस्थित होते.
0 Comments