news today, कुणबी मराठा जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या वंशावळ समितीस मुदतवाढ

मुंबई, ता.30 - राज्यातील #मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे






Post a Comment

0 Comments