छञपती संभाजीनगर, ता.21 - छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. यामध्ये शिवसेना 25 जागांवर तर भाजप 27 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युतीचे जागा वाटप ...
छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री विभाग
लाडसावंगी गट - भाजप
करमाड गट - भाजप
गोलटगांव गट - भाजप
पिंप्रीराजा गट - भाजप
सावंगी गट - शिवसेना
आडगाव बु. गट - शिवसेना
बाबरा गट - भाजप
पाल गट - भाजप
गणोर गट - भाजप
बडोदबाजार गट - शिवसेना
कन्नड विधानसभा मतदारसंघ
गोंदेगाव गट - भाजप
नागद गट - शिवसेना
करंजखेडा गट - शिवसेना
चिंचोली लिंबाजी गट - शिवसेना
पिशोर गट - शिवसेना
कुंजखेडा गट - भाजप
हतनूर गट - भाजप
जेहुर गट - भाजप
देवगाव रंगारी गट - भाजप
वैजापूर विधानसभा मतदारसंघ
वाकला गट - भाजप
बोरसर गट - शिवसेना
शिवूर गट - भाजप
संवदगाव गट - शिवसेना
लासुरगाव गट - शिवसेना
घायगाव गट - शिवसेना
बांजरगाव गट - शिवसेना
महालगाव गट - भाजप
नेवरगांव गट - भाजप
पैठण विधानसभा मतदारसंघ
बिडकीन गट - भाजप
चितेगांव गट - शिवसेना
आडूळ बू. गट - शिवसेना
पाचोड गट - शिवसेना
दावरवाडी गट - शिवसेना
ढोरकीन गट - शिवसेना
पिंपळवाडी पी. गट - शिवसेना
विहामांडवा गट - शिवसेना
नवगाव गट - शिवसेना
गंगापूर विधानसभा मतदारसंघ
सावंगी गट - भाजप
अंबेलोहळ गट - भाजप
रांजणगाव शे. पु. गट - भाजप
वाळुज बु. गट - भाजप
तुर्काबाद गट - शिवसेना
शिल्लेगाव गट - शिवसेना
जामगाव गट - शिवसेना
शेंदुरवादा गट - भाजप
खुलताबाद विभाग
वेरुळ गट - भाजप
बाजारसावंगी गट - भाजप
गदाणा गट - भाजप
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विभाग
दौलताबाद गट - भाजप
वडगाव कोल्हाटी (उत्तर पूर्व) - भाजप
वडगाव कोल्हाटी (मध्य पश्चिम) - शिवसेना
पंढरपूर गट - शिवसेना
सिल्लोड-सोयगाव मतदार संघात आ.अब्दुल सत्तार यांचा स्वबळाचा नारा
या मतदासंघातील 11 जागांवर शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांचे या भागावर वर्चस्व आहे. तर भाजप - स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने स्वबळाचा पवित्रा घेतला आहे.
0 Comments