news today, किशोर संचेती यांचे अल्पशा आजाराने निधन

वैजापूर, ता.27/प्रतिनिधी - शहरातील जैन समाजातील ज्येष्ट नागरीक किशोर नयनसुख संचेती यांचे अल्पशा आजाराने निधन मंगळवारी (ता .26) सकाळी झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते. 

मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना - नातवंडे असा परिवार आहे. वैजापूर तेथील गणेश मजूर सहकारी संस्थेचे ते चेअरमन होते. शासकीय गुत्तेदार विशाल संचेती यांचे ते वडील होत. शहरातील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments